Skip to product information
Sale price
Rs. 221.00
Regular price
Rs. 295.00
‘भारतीय कृषी अर्थव्यवस्था’ प्रस्तुत पुस्तकाची विभागणी सहा घटकांमध्ये करण्यात आली आहे. प्रथम घटकामध्ये भारतीय कृषी अर्थव्यवस्था, द्वितीय घटकामध्ये कृषिकही उत्पादकता, तृतीय घटकामध्ये कृषी सिंचन, चतुर्थ घटकामध्ये कृषी प्रत्यय, पंचम घटकामध्ये कृषी विपणन व षष्ठम घटकामध्ये भारतीय शेतीच्या समस्या यांचे विस्तृत विश्लेषण करण्यात आले आहे. विद्यार्थी व वाचकांना समजेल अशा सोप्या व सुलभ भाषेत पुस्तकाची मांडणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर सदर पुस्तकात प्रश्नसंग्रह दिलेले आहेत. सदर पुस्तकात आवश्यक तेथे उदाहरणे दिलेली आहेत.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours