{"product_id":"bharatiya-rajyavyavastha","title":"भारतीय राज्यव्यवस्था | Bharatiya Rajyavyavastha","description":"\u003cp\u003eभारतीय राजकीय व्यवस्थेची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी आणि यामधून विद्यार्थ्यांमध्ये जबाबदार नागरिक निर्माण होऊन भारतीय लोकशाही अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने प्रस्तुत ग्रंथाची निर्मिती करण्यात आलेली आहे. प्रस्तुत ग्रंथाचे लेखन व मांडणी साध्या, सोप्या, स्पष्ट व सुबोध भाषेत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रस्तुत ग्रंथाचे लेखन राज्यशास्त्राचे विद्यार्थी, अभ्यासक, संशोधक आणि सर्व वाचकांना उपयुक्त ठरेल, या व्यापक दृष्टिकोनातून केलेले आहे\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281381486675,"sku":"9.78936E+12","price":221.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Bhartiya_20Rajjyavyavastha_20front.jpg?v=1795505010","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/bharatiya-rajyavyavastha","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}