Skip to product information
भारतीय संविधान | Bharatiya Sanvidhan
Rs. 175.00
Pages: 88
Language: Marathi

प्रत्येकाच्या जीवनात भारतीय संविधानाने महत्त्वाची भूमिका निभावलेली असते. ‘भारतीय संविधान’ या प्रस्तुत पुस्तकात विषयाची मांडणी ४ प्रकरणात करण्यात आली आहे. पहिल्या प्रकरणात संविधानाचा अर्थ, महत्त्व, संविधानाची पार्श्वभूमी, संविधानाची प्रमुख वैशिष्ट्ये आणि उद्देशपत्रिका व तिचे महत्व यांचा समावेश केला आहे तर दुसर्‍या प्रकरणात मूलभूत अधिकार व कर्तव्ये यांची चर्चा केली आहे. पुस्तकातील तीन व चार प्रकरणात अनुक्रमे कल्याणकारी राज्य संकल्पना, मार्गदर्शक तत्त्वे, त्याचे महत्त्व, भारतातील न्यायव्यवस्था व त्यांचे स्वरूप व भारतीय राज्यघटनेतील महत्वाच्या घटना दुरुस्ती याची मांडणी करण्यात आली आहे.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

भारतीय संविधान | Bharatiya Sanvidhan

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like