{"product_id":"bharatiya-sanvidhan-2","title":"भारतीय संविधान | Bharatiya Sanvidhan","description":"\u003cp\u003eप्रत्येकाच्या जीवनात भारतीय संविधानाने महत्त्वाची भूमिका निभावलेली असते. ‘भारतीय संविधान’ या प्रस्तुत पुस्तकात विषयाची मांडणी ४ प्रकरणात करण्यात आली आहे. पहिल्या प्रकरणात संविधानाचा अर्थ, महत्त्व, संविधानाची पार्श्वभूमी, संविधानाची प्रमुख वैशिष्ट्ये आणि उद्देशपत्रिका व तिचे महत्व यांचा समावेश केला आहे तर दुसर्‍या प्रकरणात मूलभूत अधिकार व कर्तव्ये यांची चर्चा केली आहे. पुस्तकातील तीन व चार प्रकरणात अनुक्रमे कल्याणकारी राज्य संकल्पना, मार्गदर्शक तत्त्वे, त्याचे महत्त्व, भारतातील न्यायव्यवस्था व त्यांचे स्वरूप व भारतीय राज्यघटनेतील महत्वाच्या घटना दुरुस्ती याची मांडणी करण्यात आली आहे.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281408684115,"sku":"9.78936E+12","price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Bhartiya_20Sanvidhan_Sambodhi_20Deshpande_20front.jpg?v=1795505324","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/bharatiya-sanvidhan-2","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}