{"product_id":"bharatiya-svatantryasangramatil-uttar-maharashtrache-yogdan-i-sa-1885-te-1947","title":"भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील उत्तर महाराष्ट्राचे योगदान (इ. स. १८८५ ते १९४७  | Bharatiya Svatantryasangramatil Uttar Maharashtrache Yogdan (I. Sa. 1885 Te 1947","description":"\u003cp\u003eभारतीय स्वातंत्र्यलढा हा सबंध भारतीयांच्या देशप्रेमाचा, अस्मितेचा व तितकाच जिव्हाळ्याचा विषय. या स्वातंत्र्यलढ्याचे स्थानिक पातळीवर जितके सूक्ष्म संशोधन व सखोल अध्ययन होईल, तितकेच ते महत्त्वपूर्ण, बहुआयामी, प्रेरणादायी ठरते.त्यामुळेच भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील उत्तर महाराष्ट्राचे योगदान हा ग्रंथ व त्यातील स्थानिक संशोधन महत्त्वपूर्ण ठरते. प्रस्तुत ग्रंथात संशोधक-लेखकांनी उत्तर महाराष्ट्रातील स्वातंत्र्य चळवळीचा अगदी राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेपासून स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंतच्या स्वातंत्र्यपूरक घटना, घडामोडींचा तसेच त्यातील महत्त्वाच्या व ठळक घटनांचा संदर्भासह आढावा घेतल्यामुळे हा ग्रंथ प्रादेशिक व एका अर्थाने राष्ट्रीय इतिहासात भर घालणारा ठरतो.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281340362835,"sku":"9.78939E+12","price":300.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Bhartiy_20Swatantrya_20sangramatil_20uttar_20maharashtrache_20yogdan_20front.jpg?v=1795504600","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/bharatiya-svatantryasangramatil-uttar-maharashtrache-yogdan-i-sa-1885-te-1947","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}