{"product_id":"bharatiya-udyogatil-online-idols","title":"भारतीय उद्योगातील ऑनलाइन आयडॉल्स | Bharatiya udyogatil online idols","description":"\u003cp\u003eइंटरनेटच्या माध्यमातून खरेदी-विक्री करता येऊ शकते याचा शोध ज्याने कोणी लावला असेल, त्याला आधुनिक काळातला `कोलंबस’च म्हटलं पाहिजे! कारण त्यामुळे आपल्या खरेदी करण्याच्या सवयींमध्ये आणि मानसिकतेमध्ये आमूलाग्र बदल झाले. `ऑनलाइन शॉपिंग’ हा पंâडा घराघरात पोचून `हिट’ झाला! भारतीय ऑनलाइन उद्योगजगतात नवनवी क्षेत्रं शोधणारे `आधुनिक कोलंबस’ म्हणजे `फ्लिपकार्ट’, `मेकमायट्रीप’, `कॅरटलेन’, `झोमॅटो’, `बिग बास्केट’, `शादी डॉट कॉम’, `इमेजेस बझार’ यांसारख्या कंपन्या! त्यांनी भारतीय ऑनलाइन उद्योगजगताचा पाया घातला, नावीन्यपूर्ण कल्पना लढवून आपला ठसा उमटवला आणि नवे ट्रेंड्स रूढ केले. या `आयडॉल्स’ कंपन्यांच्या कार्यपद्धतींची, बिझनेस मॉडेल्सची उपयुक्त माहिती देणारं हे पुस्तक सर्वसामान्यांसाठी रंजकही आहे, आणि तुमच्यातील उद्योगवृत्तीला साद घालणारंही आहे!\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68232551956563,"sku":"978-93-86493-16-3","price":188.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/BhartiyaUdyogatilOnline_IdolsFront-1.jpg?v=1795070665","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/bharatiya-udyogatil-online-idols","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}