Skip to product information
Bhartiya Aarthavyavastha
Sale price  Rs. 540.00 Regular price  Rs. 599.00
Pages: 532
Language: Marathi

UPSC -MPSC -PSI -STI -ASO -BANKING -LIC तसेच राज्य उत्पादन शुल्क, दुय्यम निरीक्षक, कर सहायक, सहायक मोटार निरीक्षक, लिपिक परीक्षेतील अर्थशास्र विषयाच्या पूर्व -मुख्य -मुलाखत या तीनही टप्प्यांच्या अभ्यासासाठी अत्यंत उपयुक्त विविध स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या व अर्थशास्र विषयाच्या अध्यपनाचा दीर्घ अनुभव असलेल्या तज्ज्ञ लेखकांचे अभ्यासपूर्ण परीक्षाभिमुख लेखन २०१४पासून राज्य सेवा परीक्षेत विचारण्यात आलेल्या अर्थशास्र विषयातील विभाग,उपविभाग,घटकावरील प्रश्नांचा त्यांच्या स्पष्टीकरणासह समावेश अर्थशास्रातील विविध संकल्पना समजून सांगण्याकरीता विविध उदाहरणे,मुद्देसुदपणा,विविध घटकांची अद्ययावत आकडेवारी, आकृत्या यांचा पुस्तकात समावेश विविध शाळा -महाविद्यालयांचे शिक्षक, प्राध्यापक, पत्रकारिता, राज्यशास्त्र आदी सामाजिक शास्त्रांचे विद्यार्थी, विश्लेषक आदींसाठी मौलिक संदर्भपुस्तक

हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Bharatiya Aarthavyavastha | भारतीय अर्थव्यवस्था

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like