Skip to product information
भारतीय समाजक्रांतीचे जनक-महात्मा जोतीराव फुले | Bhartiya Samajkrantiche Janak- Mahatma Jotirao Phule by प्रा. ना. ग. पवार /अविनाश वरोकर | N. G. Pawar/Avinash Varokar
Sale price  Rs. 171.00 Regular price  Rs. 190.00
Pages: -
Language: Marathi

भारतीय समाजक्रांतीचे जनक महात्मा जोतीराव फुले हा ग्रंथ म्हणजे केवळ जोतीराव फुले यांचे चरित्र नसून त्यांच्या सामाजिक चळवळीचा इतिहास आहे, त्यांच्या लेखनामागील तळमळीचे मर्म तो सांगतो. सामाजिक सुधारणा व सामाजिक क्रांती यांचा मूलगामी शोध घेत भारतीय समाजक्रांतीचे स्वरूप लेखकद्वयांनी येथे स्पष्ट केले आहे.

समता, न्याय व बंधुभाव ही मूल्ये भारतीय जनमानसात रुजावी हे म. फुले यांचे अंतिम स्वप्न होते.

त्यांच्या या स्वप्नाचे मूलगामी विवेचन या ग्रंथात केले आहे. महात्मा फुले यांच्या अभ्यासकांना, तसेच त्यांचे जीवन व कार्य समजून घेण्याची ज्यांना इच्छा आहे, त्या सर्वांना हे पुस्तक अत्यंत मोलाचे आहे.च. हे मराठी चरित्र वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Bharatiya Samajkrantiche Janak Mahatma Jotirao Phule | भारतीय समाजक्रांतीचे जनक महात्मा जोतीराव फुले

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like