{"product_id":"bharun-alele-akash-भरून-आलेले-आकाश-by-d-b-dhamanaskar-द-भा-धामणस्कर","title":"Bharun Alele Akash | भरून आलेले आकाश By  D. B. Dhamanaskar | द भा धामणस्कर","description":"\u003cp\u003e'प्राक्तनाचे संदर्भ' आणि 'बरेच काही उगवून आलेले' या कवितासंग्रहांनंतर मौज प्रकाशन गृहातर्फे प्रकाशित होत असलेला 'भरून आलेले आकाश' हा द० भा० धामणस्कर यांचा नवा कवितासंग्रह.\u003cbr\u003eहा कवितासंग्रह वाचताना शीर्षकापासूनच निसर्गाची चाहूल आपणांस लागते आणि कवितेकवितेगणिक ती गडद होत जाते.\u003cbr\u003eनिसर्गाची बहुविध रूपे, स्थित्यंतरे आपल्या डोळ्यांपुढून सरकत जाताना आपणही आपले राहत नाही-निसर्गच होऊन जातो !\u003cbr\u003eबालकवींनंतर एवढी भावोत्कट, समृद्ध निसर्गकविता लिहिली ती द० भा० धामणस्कर यांनीच !\u003c\/p\u003e","brand":"मौज प्रकाशन | Mouj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":46003294928979,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/21-f6rCa4pL_c9afa25c-d46d-485e-86c3-fa2ee1ef38ba.jpg?v=1787210097","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/bharun-alele-akash-%e0%a4%ad%e0%a4%b0%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%86%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%86%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b6-by-d-b-dhamanaskar-%e0%a4%a6-%e0%a4%ad%e0%a4%be-%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%a3%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}