{"product_id":"bhavalelya-vyakti-by-durganand-gaytonde","title":"Bhavalelya Vyakti | भावलेल्या व्यक्ती | Durganand Gaytonde","description":"\u003cp\u003eलेखक दुर्गानंद वामन गयतोंडे हे उच्च विद्याविभूषित असून, त्यांचे बरेचसे शिक्षण कराचीला झाले. ते सरकारी खात्यात व आंतरराष्ट्रीय कंपनीत वरच्या हुद्यावर काम करीत असत. निवृत्त झाल्यावर त्यांनी बरीच पुस्तके, निरनिराळ्या विषयांवर, इंग्रजीत लिहीली. ह्या पुस्तकात त्यांनी आपल्या जीवनात आलेल्या अकरा व्यक्तिरेखांच्या आठवणी सांगितल्या आहेत.\u003c\/p\u003e","brand":"Utkarsh Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281967247443,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Bhavalelya-Vyakti-Durganand-Gaytonde-Utkarsh-Prakashan-buy-marathi-books-online-at-akshardhara.jpg?v=1795513738","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/bhavalelya-vyakti-by-durganand-gaytonde","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}