{"product_id":"bhavana-by-dr-rajendra-barve","title":"Bhavana | भावना By Dr. Rajendra Barve | डॉ. राजेंद्र बर्वे","description":"\u003ch2\u003eमनातल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी एक प्रवास...\u003c\/h2\u003e\n\u003cp class=\"isSelectedEnd\"\u003eकधी असे प्रश्न तुमच्या मनात येतात का?\u003c\/p\u003e\n\u003cul\u003e\n\u003cli\u003eसगळं ठीक असूनही मनात काहीतरी कमी असल्यासारखं का वाटतं?\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eसमाधानाचे क्षण हातात येण्याआधीच का निसटून जातात?\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eभविष्याची, स्वतःची आणि कुटुंबाची चिंता सतत का सतावते?\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cem\u003e\"तुझसे नाराज नहीं जिंदगी, हैरान हूँ मैं!\"\u003c\/em\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003eही भावना तुमच्याही मनात दाटून येते का?\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp class=\"isSelectedEnd\"\u003eअशा असंख्य प्रश्नांचं ओझं मनात घेऊन आपण जगत असतो. विचारांचा गुंता सुटतो असं वाटतं, पण पुन्हा नवे प्रश्न समोर उभे राहतात.\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"isSelectedEnd\"\u003eयाच प्रवासातून गेलेले वरूण, आयुष, नमिता, हृषिकेश, नेहा आणि प्रथमेश यांनी या पुस्तकातून स्वतःच्या भावनांना समजून घेण्याचा मार्ग शोधला.\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cem\u003e\"भावना समजतात, पण उमजत नाहीत; कळतं, पण वळत नाही!\"\u003c\/em\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003eअशी त्यांची अवस्था होती. या पुस्तकाने त्यांना स्वतःकडे नव्या नजरेने पाहायला शिकवलं आणि आयुष्यातील कठीण वळणांवर पुढे चालण्याची ताकद दिली.\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"isSelectedEnd\"\u003eहे पुस्तक तुमच्याही मनातील गुंता उलगडण्याचा प्रयत्न करेल. स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, भावनांशी मैत्री करण्यासाठी आणि अधिक शांत, समाधानी आयुष्याच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा.\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"isSelectedEnd\"\u003e\u003cstrong\u003eमनाला स्पर्श करणारे, विचारांना दिशा देणारे आणि आयुष्याकडे नव्या नजरेने पाहायला शिकवणारे हे पुस्तक प्रत्येकाने वाचायलाच हवे.\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e— डॉ. राजेंद्र बर्वे\u003c\/p\u003e","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45942324101203,"sku":null,"price":300.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Bhavana-800x800.jpg?v=1786171861","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/bhavana-by-dr-rajendra-barve","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}