{"product_id":"bhavananchya-jagat","title":"Bhavananchya Jagat | भावनांच्या जगात","description":"\u003cp\u003eमाणसाच्या सर्व कृती व विचारांवर भावनांचे आवरण असते. एखादा प्रश्न सोडवायचा असेल तर आधी भावना पुढे सरसावतात.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eप्रबळ अशा या भावनांना थोडं मागे सारलं तरच बुद्धी नीट काम करू लागते. मेंदूच्या लिम्बिक सिस्टीममध्ये असलेल्या या सकारात्मक व नकारात्मक भावनांना कसं हाताळावं, हे शिकून घ्यावं लागतं. भावना सर्वांमध्ये असतात, पण त्यांना योग्य रीतीने हाताळण्यासाठी भावनिक बुद्धिमत्ता मात्र आपल्याला शिकून घ्यावी लागते.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eआपली मुले आपलेच अनुकरण करीत असल्याने प्रत्येक पालकाने भावनिक बुद्धिमत्ता शिकून घेण्याची व भावनांचे व्यवस्थापन करण्याची गरज आहे. भावनिकदृष्ट्या सजग राहण्यासाठी सुयोग्य मार्गदर्शन करणारे पुस्तक. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270542225491,"sku":null,"price":149.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/BK00558.jpg?v=1773661819","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/bhavananchya-jagat","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}