{"product_id":"bhavishya-navacha-itihas-by-sanjay-sonawani","title":"Bhavishya Navacha Itihas | भविष्य नावाचा इतिहास By Sanjay Sonawani  | संजय सोनवणी","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eभविष्य कणाकणाने वर्तमानात येत इतिहासात अदृश्य होत जाते. आपला आज कसा आहे त्यावरून भविष्य कसे असू शकेल याचा अंदाज व्यक्त करता येऊ शकतो. आजच्याच बदलांचा वेग लक्षात घेतला, तर भविष्यातील मानवसमाज, त्याची व्यवस्था कोणत्या विलक्षण भविष्याकडे वाटचाल करेल आणि ते जेव्हा त्या वेळचे वर्तमान बनेल, तेव्हा मानवी जगाचे नेमके काय मानसिक वास्तव असेल याचा भेदक वेध या कादंबरीत घेतलेला आहे. जागतिक अर्थव्यवस्था एकाच कॉर्पोरेटच्या हातात जात मक्तेदारीयुक्त ज्ञान-विज्ञानाचा स्फोट होईल, तेव्हा मानवी भाव-भावना, नातेसंबंध, नितिमुल्ये आणि जीवनसंघर्ष कसे झपाट्याने बदलतील आणि कोणत्याही स्थितीला सरावू शकणारा माणूस हे भयावह परिवर्तन अंगवळणी पाडून जगण्याचेच मार्ग कसा बदलेल याचे प्रत्ययकारी दर्शन या कादंबरीत घडते. हे भविष्य नाही... येऊ घातलेला वर्तमान आहे... प्रत्येक सुजाण नागरिकाने वाचलीच पाहिजे अशी वैश्विक कादंबरी...\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prajakta Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":44664544264275,"sku":null,"price":234.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/2111.jpg?v=1779879447","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/bhavishya-navacha-itihas-by-sanjay-sonawani","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}