Skip to product information
Bhavishyavedh - sanganak/Internet/Yantramanav | भविष्यवेध - संगणक / इंटरनेट / यंत्रमानव by Mohan Apte | मोहन आपटे""
Sale price  Rs. 180.00 Regular price  Rs. 200.00
Author: Mohan Apte
Pages: -
Language: Marathi

Bhavishyavedh - sanganak/Internet/Yantramanav | भविष्यवेध - संगणक / इंटरनेट / यंत्रमानव ही केवळ कपोलकल्पित कल्पना नाही. विलक्षण वेगाने वाढणा-या विज्ञानाचा माणसाच्या संपूर्ण जीवनावर अन् भवतालावर काय परिणाम होईल, याचा वेध घेणारी रंजक तितकीच थक्क करणारी उत्कंठावर्धक तितकीच भयचकित अन् स्तिमित करणारी मालिका कालचे तंत्रज्ञान आज कालबाह्य ठरवणारा विज्ञानाचा भोवंडून टाकणारा वेग.

मानवी जीवनाचा प्रत्येक पैलू व्यापून टाकणारे संगणक - विज्ञान अन् इंटरनेटचे महाजाल. सोपी अन् अवघड - सारीच कामे बिनचूक करणारे यंत्रमानव.

ही सारी वाटचाल माणसाला, मानवतेला, संस्कृतीला कोणत्या दिशेला नेणार ? भविष्यवेध संगणक इंटरनेट यंत्रमानव हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

भविष्यवेध - संगणक / इंटरनेट / यंत्रमानव | Bhavishyavedh - sanganak/Internet/Yantramanav

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like