Skip to product information
Bhavishyavedh - Sharirvidnyan | भविष्यवेध - शरीरविज्ञान by Mohan Apte | मोहन आपटे""
Sale price  Rs. 180.00 Regular price  Rs. 200.00
Author: Mohan Apte
Pages: -
Language: Marathi
Overview:
Bhavishyavedh - Sharirvidnyan | भविष्यवेध - शरीरविज्ञान ही केवळ कपोलकल्पित कल्पना नाही. विलक्षण वेगाने वाढणा-या विज्ञानाचा माणसाच्या संपूर्ण जीवनावर अन् भवतालावर काय परिणाम होईल, याचा वेध घेणारी रंजक तितकीच थक्क करणारी उत्कंठावर्धक तितकीच भयचकित अन् स्तिमित करणारी मालिका. माणसाच्या जन्माआधीपासून मृत्यूनंतरही त्याच्या शरीर-मनावर, बुध्दी अन् वर्तणुकीवर प्रभाव पाडण्याचे विलक्षण सामर्थ्य असणा-या भावी काळातील अचाट शोधांचा वेध. भविष्यवेध शरीरविज्ञान हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Book cover type

You May Also Like