Skip to product information
Bhavishyavedh - Tantradnyan/awkash/Yuddhashastra | भविष्यवेध - तंत्रज्ञान / अवकाश / युद्धशास्त्र by Mohan Apte | मोहन आपटे""
Sale price  Rs. 180.00 Regular price  Rs. 200.00
Author: Mohan Apte
Pages: -
Language: Marathi

Bhavishyavedh - Tantradnyan/awkash/Yuddhashastra | भविष्यवेध - तंत्रज्ञान / अवकाश / युद्धशास्त्र ही केवळ कपोलकल्पित कल्पना नाही. विलक्षण वेगाने वाढणा-या विज्ञानाचा माणसाच्या संपूर्ण जीवनावर अन् भवतालावर काय परिणाम होईल, याचा वेध घेणारी रंजक तितकीच थक्क करणारी उत्कंठावर्धक तितकीच भयचकित अन् स्तिमित करणारी मालिका.

एका बाजूला नवी सुखे अन् नव्या संधी देणारे तंत्रज्ञान, नवी क्षितिजे धुंडाळणारी अवकाशयाने; तर दुसरीकडे अस्तित्वावरच आघात करू पाहणारी विनाशकारी अस्त्रे ! कोणत्या दिशेने घडणार मानवाचा प्रवास ?

भविष्यवेध तंत्रज्ञान अवकाश युध्दशास्त्र हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

भविष्यवेध - तंत्रज्ञान / अवकाश / युद्धशास्त्र | Bhavishyavedh - Tantradnyan/awkash/Yuddhashastra

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like