Skip to product information
Bhirbhira Bhag 1 | भिरभिर भाग 1 By Menaka Prakashan | मेनका प्रकाशन
Sale price  Rs. 225.00 Regular price  Rs. 250.00
Pages: 181
Language: Marathi
Overview:
विनोदाला कुंपण घातलं, की तो हरवतो. माळरानावर स्वच्छंदपणे बागडणारा विनोद ताजातवाना आणि टवटवीत असतो. मराठी मातीतल्या विविध छटांशी नातं सांगणारा विनोद 'जत्रा'तल्या पानापानांतून टपकला. इरसाल, चावट, बेरकी अशा विविध रंगांतला हा विनोद चिरंतन आणि ताजा आहे. 'जत्रा'तून गेल्या ६० वर्षांत प्रकाशित झालेल्या विनोदी कयांतल्या निवडक कथांचा नजराणा म्हणजे 'भिरभिरं'!

You May Also Like