{"product_id":"bhirbhira-bhag-1-भिरभिर-भाग-1-by-menaka-prakashan-मेनका-प्रकाशन","title":"Bhirbhira Bhag 1 | भिरभिर भाग 1 By Menaka Prakashan | मेनका प्रकाशन","description":"\u003cp\u003eविनोदाला कुंपण घातलं, की तो हरवतो. माळरानावर स्वच्छंदपणे बागडणारा विनोद ताजातवाना आणि टवटवीत असतो. मराठी मातीतल्या विविध छटांशी नातं सांगणारा विनोद 'जत्रा'तल्या पानापानांतून टपकला. इरसाल, चावट, बेरकी अशा विविध रंगांतला हा विनोद चिरंतन आणि ताजा आहे. 'जत्रा'तून गेल्या ६० वर्षांत प्रकाशित झालेल्या विनोदी कयांतल्या निवडक कथांचा नजराणा म्हणजे 'भिरभिरं'!\u003c\/p\u003e","brand":"मेनका प्रकाशन | Menaka Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45801614311507,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/dcos_2_6f5a5600-ce38-4c7d-8dcb-e418cfeb2f0f.jpg?v=1783590826","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/bhirbhira-bhag-1-%e0%a4%ad%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a4%ad%e0%a4%bf%e0%a4%b0-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-1-by-menaka-prakashan-%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%a8%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a4%a8","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}