{"product_id":"bhogolkh-shabdahkosh-english-hindi-marathi-by-r-b-naik","title":"Bhaugolik Shabdkosh English Hindi Marathi | भौगोलिक शब्दकोश इंग्रजी हिंदी मराठी","description":"\u003cp\u003eप्रा. नाईक यांनी अनेक वर्ष परिश्रम घेऊन हा भौगोलिक कोश तयार केला आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eजवळजवळ 5000 शब्दांचा हा कोश भूगोलाच्या अभ्यासकांना फार उपयोगी पडेल. विद्यालयांच्या संदर्भग्रंथात ही एक मोलाची भर पडणार आहे. वेगळ्या वेगळ्या विषयांवर विशिष्ट शब्दकोश असणे हे त्या त्या भाषेचे वैभव असते.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eवरदा बुक्स ने अलीकडे कोशवाङ्‌मयावर भर दिला आहे. त्या धोरणानुसारच हा भौगोलिक शब्दकोश प्रसिद्ध केलेला आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270441496659,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/F42E9212DB341672C03730CF19_1590830231416.jpg?v=1770360176","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/bhogolkh-shabdahkosh-english-hindi-marathi-by-r-b-naik","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}