Skip to product information
भूराजनीती या संकल्पनेची बीजे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात रुजली गेली आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला, विशेषतः पहिल्या महायुद्धानंतर तिचा वापर सत्ता विस्तारासाठी करण्यात आला. भू-राजकारणाच्या या अभ्यासातूनच पुढे भू-रणनीति या संकल्पनेचा जन्म झाला, जी राष्ट्रांच्या भूगोलाचा सामरिक आणि लष्करी फायद्यासाठी उपयोग कसा करावा हे सांगते. भू-रणनीतीमध्ये भौगोलिक वैशिष्ट्ये, नैसर्गिक संसाधने आणि स्थान यांचा वापर करून राजकीय प्रमाणे लष्करी उद्दिष्टे कशी साधता येतील यासाठीच्या योजनांवर भर दिला जातो. प्रस्तुत पुस्तकाचे अध्ययन सुलभ होण्याच्या दृष्टीने आवश्यक संकल्पना, अर्थ, व्याख्या तसेच विविध विचारवंताचे विचार देण्यात आले आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours