{"product_id":"bhurupshastr","title":"भूरूपशास्त्र | Bhurupshastr","description":"\u003cp\u003eभूरूपशास्त्र म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर असलेल्या विविध भूस्वरूपांचे आणि त्यांची निर्मिती व उत्क्रांती यांविषयीचा वैज्ञानिक अभ्यास होय. यामध्ये नैसर्गिक शक्ती उदा. हवामान, पाणी, बर्फ, भूकंपांमुळे होणारे बदल आणि मानवी क्रियांद्वारे भूस्वरूपांवर होणार्‍या परिणामांचा अभ्यास समाविष्ट होतो. भूरूपशास्त्र हा भू-रूपे आणि त्यांना आकार देणार्‍या प्रक्रियांचा अभ्यास आहे. भूरूपशास्त्र ही प्राकृतिक भूगोलाची एक महत्त्वाची शाखा आहे. यामध्ये पृथ्वीच्या भूकवचाच्या स्थलाकृति, त्यांची निर्मिती प्रक्रिया आणि मानवाशी त्यांचा संबंध यांचा अभ्यास केला जातो.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281397379155,"sku":"9.78936E+12","price":188.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Bhurupshastra_20front.jpg?v=1795505176","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/bhurupshastr","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}