{"product_id":"bhurupshastrachi-multattve","title":"भूरुपशास्त्राची मूलतत्त्वे | Bhurupshastrachi Multattve","description":"\u003cp\u003eप्रस्तुत पुस्तकात सर्व प्रकरणे साध्या, सोप्या व परीणामकारक भाषेत मांडण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला आहे. ‘भूरूपशास्त्राची मुलतत्वे’ या पुस्तकात योग्य ठिकाणी आकृत्या, तक्ते, विविध अभ्यास क्रमाशी निगडीत संज्ञा आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप यांचा समावेश केलेला आहे. या पुस्तकाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी बहुपर्यायी प्रश्न व त्याची उत्तरे दिलेली आहेत. याचा उपयोग सर्व विद्यार्थी व प्राध्यापक मित्रांना निश्चितच उपयुक्त ठरेल. सदरचे पुस्तक स्पर्धात्मक परीक्षा तसेच नेट\/सेट परीक्षांना जास्तीत जास्त उपयुक्त होईल असाही प्रयत्न केलेला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281400459347,"sku":"9.78936E+12","price":244.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/bhurupshastrachi_20multatve_20front.jpg?v=1795505234","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/bhurupshastrachi-multattve","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}