Skip to product information
बिहार केसरीवीर कुँवरसिंह|Bihar Kesri Veer Kunwarsingh
Rs. 120.00
Language: Marathi

बिहार केसरी... वीर कुँवरसिंह१८५७ चा बंडाचा वणवा उफाळल्यावर, देशाच्या सर्वच दिशांनी, देशातल्या सर्वच संस्थानिक राजांनीही तो वणवा फैलावण्यासाठी अंतःकरणापासून आणि हिरीरीने त्या वणव्याला फुंकर घालून घालून तो चांगलाच चारही दिशांना फैलावत गेला.आता, अशा ह्या केवळ अपुल्या देशासाठी अशी उर्मी मनात दाटून आल्याने ईस्ट इंडिया कंपनीच्या बस्तानाला उलथवण्यासाठी सर्व राज्यातून आपल्या तलवारी पाजळून, सर्व राजे आणि त्यांचे सर्व सैनिक, शिलेदार... महादेवाची सहस्रनामावली एकमुखाने घोष करीत इंग्रजी सेनेवर तुटून पडले.

अशावेळी मग बिहार राज्य उठावाने खडबडून उठले नसते तरच नवल होते.इतर राज्यातल्या १८५७च्या... आरोळया, किंकाळ्या यांचा आता बिहारच्या कुँवरसिह नावाच्या केसरीलाही सुगावा लागला आणि त्याने जय एकलिंगजी अशीच अंतर्मनात डरकाळी फोडून त्या उठावाच्या वणव्यात हातभार लावण्यासाठी शेला कसून सामील झाला. तो एकटाच नव्हता.

थोरला धावतोय म्हणताच त्यापाठोपाठं त्याचे धाकटे भाऊही त्याच हरिरीने घावले. दयालसिंह, राजपतीसिंह आणि अमरसिंहसुद्धा.तात्या टोपे यांच्या एका हाकेला देशातील सर्व राज्ये कशी धावून ली त्या महाकथेचे एक पान म्हणजे ही कुँवरसिंहाची चरित्रात्मक कादंबरी. नयनताराबाईंनी खरं म्हणजे एकीभाव जागृत करण्यासाठी लिहिली प्रत्येक देशप्रेमी युवक-युवतीने वाचावी. हे मराठी चरित्र वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Bihar Kesriveer Kunwarsingh | बिहार केसरीवीर कुँवरसिंह

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like