{"product_id":"biyane-tantradhnyan-aani-vyavasthapan","title":"Biyane Tantradnyan Aani Vyavasthapan | बियाणे तंत्रज्ञान आणि  व्यवस्थापन","description":"\u003cp\u003eविविध पिकांसाठी बियाणे कसे तयार करावे ? बियाण्यांची सुरक्षित साठवण कशी करावी ? निरोगी बीज उत्पादनासाठी करावयाच्या विविध बीजप्रक्रिया कोणत्या?\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eव्यावसायिक स्तरावर बीजोत्पादन कसे घ्यावे ? बियाण्यांतील किडी व रोग कोणते? त्यांचे व्यवस्थापन कसे करावे?\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eअशा अनेक प्रश्नांची अचूक उत्तरे, सोप्या भाषेत शाखशुद्ध माहिती देणारे पुस्तक. सहज समजण्यासाठी तक्ते, आकृत्या, छायाचित्रे यांची जोड. शेतकरी, कृषी विषयाचे विद्यार्थी, कृषी विभागातील तसेच विस्तार यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी, बीजोत्पादक शेतकरी सर्वांनाच उपयुक्त ठरणारे पुस्तक ! हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270552514643,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/BK00407-1.jpg?v=1773979639","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/biyane-tantradhnyan-aani-vyavasthapan","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}