Skip to product information
Blood Brothers | ब्लड ब्रदर्स by M. J. Akabar / Trans - Vishram Dhole | एम. जे. अकबर - अनु. विश्राम ढोले""
Sale price  Rs. 270.00 Regular price  Rs. 300.00
Pages: -
Language: Marathi

Blood Brothers | ब्लड ब्रदर्स एम.जे. अकबर या प्रसिद्ध पत्रकाराने आपल्या कुटुंबाचीच कादंबरीरूपाने सांगितलेली ही कथा. तेलिनीपाडा हे बंगालमधले एक साधे गाव.

त्या गावात फाळणीपूर्व काळात घडलेली... परिस्थितीमुळे प्रयाग नावाचा एक हिंदू पोरगा एका मुसलमान टपरीवाल्याचा वारसदार कसा होतो आणि लग्नाच्या निमित्ताने रहमतउल्ला कसा बनतो, याची अगदी सहज उलगडत गेलेली ही कथा... ब्रिटिश अमदानीतले औद्योगिक वातावरण, गांधीयुगाचे ग्रामीण भागात उमटणारे पडसाद, धार्मिक राजकारणामुळे गढूळ होत गेलेले वातावरण, नात्यानात्यांमध्ये त्यामुळे निर्माण होणारे ताणतणाव...

या आणि अशाच इतरही अनेक घटकांचे प्रत्ययकारी चित्रण असल्यामुळे ही कादंबरी अत्यंत उत्कंठावर्धक ठरली आहे आणि केवळ एका कुटुंबाची कहाणी न राहता त्या कालखंडाची प्रादेशिक कहाणी म्हणून नावाजलीही गेली आहे. त्या कादंबरीचा हा तितकाच सुरस भावानुवाद. हे मराठी कादंबरी वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

ब्लड ब्रदर्स | Blood Brothers

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like