{"product_id":"blue-whale-by-pravin-davane","title":"Blue Whale| ब्लू व्हेल By Pravin Davane|प्रवीण दवणे","description":"\u003cp\u003eअंतिम असमाधानाच्या शोधात पायपीट करणं, याचीच झिंग असते का माणसाला ?\u003cbr\u003eनवनव्या जखमा करून घेत, वेदनांच्या धुंदीत सुखाचा आभास कवेत घेणं, याचंच वेड असतं का माणसाला ?\u003cbr\u003eखरंच काय हवं असतं अखेर...\u003cbr\u003eचिमूटभर आयुष्यासाठी !\u003cbr\u003eजे मिळालंय ते भिरकावून रितेपणाचाच ध्यास घेतात का माणसं ?\u003cbr\u003eसावलीला कोंडून निखाऱ्यासाठीच झपाटून वणवणतात का माणसं ?\u003cbr\u003eएरवी सुखी असायला काहीच हरकत नाही, अशा झगमगीत जगाची ही विलक्षण तगमग...\u003cbr\u003eवर्तमानाच्या त्वचेवरच्या ठिणगीसारख्या चटका देणाऱ्या; आणि चटका लावणाऱ्या या उष्ण, रसरशीत कथा !\u003cbr\u003eआडपडदा न ठेवता थेट काळजालाच दंश करणाऱ्या...\u003c\/p\u003e","brand":"मेनका प्रकाशन | Menaka Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45697754497107,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/dcos_2_3f029555-4603-46f1-a146-9e37dacc2d2d.jpg?v=1781337289","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/blue-whale-by-pravin-davane","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}