Skip to product information
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
संवादाची आदिमपद्धती म्हणजे बॉडी लॅंग्वेज अर्थात देहबोली. प्रभावी संवाद साधणारी बोली म्हणजे देहबोली.
मानवी संबंध सुधारण्यासाठी आणि व्यक्ती समजून घेण्यासाठी देहबोली समजणे गरजेचे असते. देहबोली समजून घेण्यात प्रस्तुत पुस्तक नक्कीच मोलाची मदत करते. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours