{"product_id":"brahmachaitanya-sant-gondawalekar-maharaj-charitra","title":"Brahmachaitanya - Sant Gondawalekar Maharaj Charitra | ब्रह्मचैतन्य - संत गोंदवलेकर महाराज चरित्र","description":"\u003cp\u003eमहाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. येथील संताच्या मांदियाळीत शोभून दिसतील, असे संत म्हणजे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज!\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eत्यांची जन्मभूमी म्हणजे सातारा जिल्ह्यातील गोंदवले बुद्रुक हे छोटेसे गाव. ब्रह्मज्ञानाचे ध्येय गाठण्यासाठी वयाच्या बाराव्या वर्षी महाराजांनी गुरुशोधार्थ भारतभ्रमण सुरू केले. येहळेगाव येथील नाथपंथीय गुरू तुकामाईंकडे ते गेले.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eतुकामाईंनी त्यांचे ‘ब्रह्मचैतन्य’ असे सांप्रदायिक नाव ठेवले व रामदासी दीक्षा दिली. सद् हे मराठी चरित्र वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270552481875,"sku":null,"price":216.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Brahmachaitanya_Cover_Front.jpg?v=1773979637","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/brahmachaitanya-sant-gondawalekar-maharaj-charitra","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}