{"product_id":"brahmandnayak","title":"Brahmandnayak | ब्रह्मांडनायक","description":"\u003cp\u003eअक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराजांना भक्तगण ब्रह्मांडनायक म्हणून ओळखतात. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे आशीर्वचन देणार्या स्वामी समर्थांचे जीवनकार्य अलौकिक आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eजगाच्या कल्याणार्थ भूमीवर अवतरलेला हा ईश्वरी अवतार! त्यांचे पूर्वावतार, स्वामी समर्थ अवतारातील जीवनकार्य, त्यांच्या लीला, भक्तजनांवर त्यांनी केलेला कृपावर्षाव, त्यांचा शिष्यपरिवार, त्यांची समाधी लीला व समाधीनंतरही त्यांचे अस्तित्व या सर्वांचा विस्तृत आणि सप्रमाण आढावा या चरित्रग्रंथात घेतला आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eत्यामुळे भाविक भक्तांबरोबरच साधक व चिकित्सक अभ्यासकांनाही हा ग्रंथ निश्चितच वाचनीय व उपयुक्त वाटेल. हे मराठी चरित्र वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270541209683,"sku":null,"price":630.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Brahmandnayak_1.jpg?v=1773661761","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/brahmandnayak","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}