Skip to product information
ब्राह्मणी स्वयंपाक | Brahmani Swayampak
Sale price  Rs. 300.00 Regular price  Rs. 400.00
Pages: 216
Language: Marathi

साधा, सोपा स्वयंपाक ही ब्राह्मणांची खासियत. देशस्थ ब्राह्मणी स्वयंपाकामध्ये सर्व पदार्थांना एकाच साच्यात न बसवता प्रत्येक भाजी, प्रत्येक कडधान्य यांचा नैसर्गिक स्वाद कायम राखत कमीत कमी मसाले वापरण्यावर भर असतो. पारंपरिक ब्राह्मणी स्वयंपाकाच्या ह्या पाककृती काळाच्या पडदयाआड जायच्या आत, वसुधा गवांदे यांनी या पुस्तकात बंदिस्त केल्या आहेत. स्वतंत्र कुटुंबात, जिथे अनुभवी हात रांधायला नसेल तिथे हे पुस्तक एखादया आई, सासू, आत्या यांच्यासारखं मोलाचं वाटेल.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

ब्राह्मणी स्वयंपाक | Brahmani Swayampak

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like