Skip to product information
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Author:
S. M. Ketkar | श. म. केतकर
Pages:
-
Publisher:
Padmagandha Prakashan | पद्मगंधा प्रकाशन
Language:
Marathi
Overview:
डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर हा मराठी ज्ञानक्षेत्राचा मानबिंदू आहे ; मानदंडही आहे. का नसावा ? त्यांनी ज्ञानकोशाच्या तेहतीस खंडांनी ज्ञानसागराचे मंथन करून महाराष्ट्राच्या करतालावर अमृताचा नैवेद्य ठेवला; त्यांनी समाजशास्त्रीय दृष्टीने मराठी संस्कृती आणि मराठी साहित्य यांचा वेध घेतला : त्यांनी वेलीसारख्या वेटोळे घालून बसलेल्या मराठी कादंबरीला घनदाट अरण्याचे रूप दिले. मीच हे सांगितलेपाहिजे अशा स्वभावाचे शेजवलकर , श्रीकेक्षी आणि दुर्गाबाई यांना त्यांनी मोहित केले - ब्राह्मणकन्या ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांना कादंबरीक्षेत्रात मनाचे पान मिळवून देणारी कादंबरी म्हणजे जोडमथळा नसलेली ब्राह्मणकन्या . या कादंबरीचे आशयसूत्र आहे, वेश्यासंततीचे सामाजिक भवितव्य . अप्पासाहेब, कालिंदी, एसतेर, रामराव, वैजनाथशास्त्री इत्यादी पात्रांच्या माध्यमातून लेखकाने विवाहसंस्था, मातृसत्ताक पद्धती, पितृसत्ताक पद्धती. जातिसंस्था, श्रमिक वर्ग यांच्या संदर्भात भेदक चिंतन प्रकट केले आहे : ते वाचताना आजच्या वाचकास आयन रॅडच्या अॅटलास श्रग्ग्ड य महाकादंबरीचे स्मरण होईल!!! - डॉ. द. भि. कुलकर्णी हे मराठी कादंबरी वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Pickup currently not available