{"product_id":"bruha-gitashastra-khand-1","title":"Bruhat Gitashastra - Khand 1 | बृहत  गीताशास्त्र - खंड १","description":"\u003cp\u003eश्रीमद्भगवद्गीतेवरील द्वि-खंडांत्मक भाष्याचा हा पहिला खंड. प्रस्तुत खंडात पहिला अध्याय अर्जुनविषादयोग पासून सातवा अध्याय ज्ञानविज्ञानयोग पर्यंत विस्तारपूर्वक भाष्य केले आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eत्यासाठी जवळपास पन्नास टीकांचा संदर्भ घेतला आहे; त्याशिवाय वेदोपनिषदांतील सिद्धान्त, पुराणकथा, गीता-विचारांना पुष्टी देणारे आधुनिक वैज्ञानिक सिद्धान्त, दृष्टान्तकथा, कौटुंबिक सामाजिक जीवनातील उदाहरणं इत्यादींची योजना संदर्भानुरूप केली आहे. तात्त्विक भाषेची अभिव्यक्ती राखतानाच यथाशक्य सरळ-सोप्या भाषेत लेखन केले आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eगीता अभ्यासकांना निरूपणासाठी प्रस्तुत भाष्य आधारभूत ठरेल; अभ्यासकांबरोबरच तरुण वाचकांनाही ग्रंथ-विषय सहज समजतील, प्रेरणादायी ठरतील; असा विश्वास वाटतो. र्वश्रेष्ठ तत्त्वज्ञान म्हणून भगवद् हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270555824211,"sku":null,"price":810.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Bruhat_Geetashastra_-_Khand_1.jpg?v=1774240197","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/bruha-gitashastra-khand-1","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}