Skip to product information
Buva Tethe Bayaa | बुवा तेथे बाया By Shyam Manav| श्याम मानव
Sale price  Rs. 315.00 Regular price  Rs. 350.00
Pages: 237
Language: Marathi

समाजातील लंपट बुवा-चावा-बापूंना मोठी प्रतिष्ठा आणि अमाप पैसा मिळाला की त्यांचं अंतिम ध्येय असतं ते विविध महिलांना उपभोगणे, पण अशा बोंगी बुवा-चाचांना ओळखण्यात अनेकांचा गोंधळ होतो.
हे बुवा-बापू महिला भक्तांना कसे भजनी लावतात?
त्यांना कोणती प्रलोभने देतात?
प्रा.श्याम मानव
तरुण महिला अशा वयस्कर वार्याच्या प्रलोभनांना का बळी पडतात?
हे डाँगी चुत्रा-चाचा ममाजातील सर्वच घटकातील स्त्रियांचे कशाप्रकारे शारीरिक-आर्थिक शोषण करतात?
कसे महिलांना जाळ्यात ओढतात?
अशा चुराबावांना कसे ओळखायचे?
त्यांना उघडे कसे पाडायचे? या सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणजे हे पुस्तक आहे.
अनेकांच्या जीवनात त्यांच्यासमोर अशा काही घटना पक्रया अम्याने त्या खऱ्या की खोट्या या व्दिधा मनस्थितीत असे लोक असतात. प्रा. श्याम मानवांना शुकदास, सत्यदेव, व्यंकटनाथ, हजरतबाचा करामत अली, स्वामी विट्धानंद गिरीपुंजे, कृपालूबाचा, सुंदरदास अशा अनेक नावाजलेल्या बावा-महाराजांचे भांडाफोड करतांना आलेले अनुभव समजून घेण्यासाठी आणि आसाराम-रामरहिम पर्यंत सर्व बावच्या लोकांना फसविण्याच्या पध्दती प्रत्यक्ष उदाहरणांमह जाणून घेण्यासाठी महत्वाचा ग्रंथ.. कारण हे काल्पनिक लिखाण नाही तर लेखकाने स्वतःअनुभवलेल्या घटना आहेत. या घटनांमधील अनेक पात्रे तर आपल्याही ओळखीची असतील,

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Buva Tethe Bayaa | बुवा तेथे बाया By Shyam Manav| श्याम मानव

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like