{"product_id":"career-margdarshak","title":"Career Margdarshak | करिअर मार्गदर्शक","description":"\u003cp\u003eकरिअर हा आजच्या काळात कळीचा मुद्दा झाला आहे . या क्षेत्रातील तज्ज्ञ असलेल्या डॉ. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eश्रीराम गीत यांनी लिहिलेल्या करिअर मार्गदर्शक या नव्या पुस्तकाने कित्येक जणांना दिलासा मिळणार आहे . मळलेल्या किंवा नव्या वाटेनं जाऊ पाहणाऱ्या नवतरुणांनाच फक्त नव्हे तर त्यांच्या पालकांनाही या पुस्तकाचा मोठा आधार वाटेल .\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eकुठली दिशा निवडावी याबद्दलची मनातला संभ्रम दूर करून स्वत : चा कल ओळखायला मदत करत हे पुस्तक करिअरसाठी विविध दिशांची माहिती करून देतंच , शिवाय उमेद वाढवण्याची सुरेख कामगिरीही करतं . हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270542061651,"sku":null,"price":243.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Career_Margadarshak_Cover.jpg?v=1773661806","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/career-margdarshak","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}