Skip to product information
एक धनाढय गृहस्थ कालका मेलने प्रवास करत असताना त्याच्या निळ्या अॅटॅची केसची दुसर्या प्रवाशाच्या केसशी अदलाबदल होते. आपली अॅटॅची परत मिळवून देण्याचं काम तो गृहस्थ फेलूदावर सोपवितो. एक श्वास रोखून ठेवणारी कथा!
Pickup available at HO
Usually ready in 24 hours