Skip to product information
'Cha' Kashacha
Sale price  Rs. 162.00 Regular price  Rs. 180.00
Pages: 106
Language: Marathi

अरुंधती लोंढे लिखित ‘च’ कशाचा? हा ललितलेखसंग्रह असून, यात विविध सामाजिक, राजकीय, परिस्थितीवर व्यंगात्मक भाष्य करणारे लेख आहेत.

लेखिका या पुस्तकाच्या माध्यमातून सहजच जाता जाता व्यवस्थेवर प्रश्नांचे ओरखडे ओढतात. आयुष्य म्हणजे इच्छा. इतक्या सोप्या भाषेत लेखिका त्यांचे आयुष्याबद्दलचे आकलन या पुस्तकात मांडतात.

या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण जो प्रयत्न करतो, जगण्याच्या स्पर्धेचा नकळत आपण एक भाग होतो, तो तटस्थपणे या पुस्तकातून मांडण्याचा लेखिका अरुंधती लोंढे प्रयत्न करतात. मनाची मशागत होण्याकरिता केलेलं हे वैविध्यपूर्ण लिखाण वाचकांच्या मनात नक्कीच जागा निर्माण करून वाचकांच्या मनाचीही मशागत करायला मदत करेल यात शंका नाही. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Cha' Kashacha | 'चा' कशाचा

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like