{"product_id":"chahul-gazalsangrah-चाहूल-गझलसंग्रह-by-samar-समर","title":"Chahul  Gazalsangrah |चाहूल गझलसंग्रह  By Samar |समर","description":"\u003cp\u003eका तुझ्या जाण्यामुळे बेजार झाले चांदणे? वाटते आहे मला की ठार झाले चांदणे !\u003cbr\u003eचार गजलांतून यांचा व्हायचा उल्लेख, पण तू इथे नाहीस तर बेकार झाले चांदणे!\u003cbr\u003eरात्र झाल्यावर दिवे विझवून मी निजलो तरी या तुझ्या स्वप्नांस का आधार झाले चांदणे?\u003cbr\u003eतू नव्या प्रेमातही विसरू नये त्याला म्हणुन, आज रात्री केवढे लाचार झाले चांदणे!\u003cbr\u003eसांगतो आता मनाला सोड ही चेष्ठा अरे चल पुन्हा खोलीकडे, हे फार झाले चांदणे !\u003c\/p\u003e","brand":"samar prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":44658166562899,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/71sKAZrU70L._SL1500.jpg?v=1779774244","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/chahul-gazalsangrah-%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%82%e0%a4%b2-%e0%a4%97%e0%a4%9d%e0%a4%b2%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b9-by-samar-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%b0","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}