Skip to product information
Chahul  Gazalsangrah | चाहूल गझलसंग्रह  By Samar | समर
Sale price  Rs. 150.00 Regular price  Rs. 170.00
Author: Samar
Pages: 122
Language: Marathi

का तुझ्या जाण्यामुळे बेजार झाले चांदणे? वाटते आहे मला की ठार झाले चांदणे !
चार गजलांतून यांचा व्हायचा उल्लेख, पण तू इथे नाहीस तर बेकार झाले चांदणे!
रात्र झाल्यावर दिवे विझवून मी निजलो तरी या तुझ्या स्वप्नांस का आधार झाले चांदणे?
तू नव्या प्रेमातही विसरू नये त्याला म्हणुन, आज रात्री केवढे लाचार झाले चांदणे!
सांगतो आता मनाला सोड ही चेष्ठा अरे चल पुन्हा खोलीकडे, हे फार झाले चांदणे !

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Chahul Gazalsangrah | चाहूल गझलसंग्रह By Samar | समर

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like