Skip to product information
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Overview:
पहिल्या, दुसऱ्या खंडात अनुक्रमे चैतन्य महाप्रभूंच्या जन्माचे प्रचलित कारण आणि त्यांच्या बाललीलांचे वर्णन, शिक्षण याविषयीचे वर्णन आहे. तिसऱ्या भागात महाप्रभूंच्या भक्तिलीला, संन्यास ग्रहण, सखी भाव जागरण, नामसंकीर्तन आंदोलन, समाजसुधारणा याबद्दल वाचायला मिळेल. चैतन्य महाप्रभूंची शिकवण व त्यांनी दिलेला तारक मंत्रही वाचायला मिळेल. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Pickup currently not available