{"product_id":"chaitanya-mahaprabhu","title":"Chaitanya Mahaprabhu | चैतन्य महाप्रभू","description":"\u003cp\u003eपहिल्या, दुसऱ्या खंडात अनुक्रमे चैतन्य महाप्रभूंच्या जन्माचे प्रचलित कारण आणि त्यांच्या बाललीलांचे वर्णन, शिक्षण याविषयीचे वर्णन आहे. तिसऱ्या भागात महाप्रभूंच्या भक्तिलीला, संन्यास ग्रहण, सखी भाव जागरण, नामसंकीर्तन आंदोलन, समाजसुधारणा याबद्दल वाचायला मिळेल.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eचैतन्य महाप्रभूंची शिकवण व त्यांनी दिलेला तारक मंत्रही वाचायला मिळेल. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270552416339,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Chaitnya_Mahaprabhu_Cover_Front.jpg?v=1773979632","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/chaitanya-mahaprabhu","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}