Skip to product information
Chakra Sudarshan
Sale price  Rs. 450.00 Regular price  Rs. 499.00
Pages: 180
Language: Marathi

आपल्या शरीरातील षट्चक्रे व त्या ठिकाणी असलेली तत्त्वे यांचे संतुलन होण्यासाठी षट्चक्रे त्यांच्या मूलतत्वांसह समजून घेणे आवश्यक असते. अशा त-हेच्या उपासनेने शरीरस्थ षट्चक्रे संतुलित होऊन साधकाला सुदर्शन होऊन मूलाधाराच्या ठिकाणी सुप्त अवस्थेत असलेली कुंडलिनी ऊर्ध्वगामी होऊन जिवा-शिवाचे मीलन होऊ शकते.

हा अभ्यास व उपासना करण्यासंबंधीचे मार्गदर्शन या पुस्तकात आहे. शारीरिक व मानसिक आरोग्य मिळवण्यासाठी या अभ्यासाचा उपयोग होऊ शकतो.

पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव अध्यासनातर्फे या पुस्तकास श्री स्वामी स्वरूपानंद पुरस्कार देण्यात आला आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Chakra Sudarshan | चक्र सुदर्शन

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like