Skip to product information
महाराष्ट्रात अनेक आदिवासीबहुल जिल्हे आहेत, या समाजात आज एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीही डाकीण-अथवा भुताळी या स्वरूपाच्या शोषण करणान्या प्रथा जनमामसात घट्ट रोऊन बसल्या आहेत. फक्त आदिवासी महिलेलाच या प्रथेपायी काय काय सोसावे लागते याचा प्रत्ययकारी अनुभव वाचकाच्या समोर उलगडणारी डॉ. अलका कुलकर्णी, शहादा यांची मराठीतील डाकीण प्रथेवरील ही पहिलीच कादंबरी... चकवा.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours