{"product_id":"chakwa-by-dr-alka-kulkarni","title":"Chakwa | चकवा By Dr. Alka Kulkarni |  डॉ. अलका कुलकर्णी","description":"\u003cp\u003eमहाराष्ट्रात अनेक आदिवासीबहुल जिल्हे आहेत, या समाजात आज एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीही डाकीण-अथवा भुताळी या स्वरूपाच्या शोषण करणान्या प्रथा जनमामसात घट्ट रोऊन बसल्या आहेत. फक्त आदिवासी महिलेलाच या प्रथेपायी काय काय सोसावे लागते याचा प्रत्ययकारी अनुभव वाचकाच्या समोर उलगडणारी डॉ. अलका कुलकर्णी, शहादा यांची मराठीतील डाकीण प्रथेवरील ही पहिलीच कादंबरी... चकवा.\u003c\/p\u003e","brand":"साधना प्रकाशन | Sadhana Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":67873731084371,"sku":null,"price":220.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/816-XX1VvFL._SL1500.jpg?v=1792742398","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/chakwa-by-dr-alka-kulkarni","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}