Skip to product information
चल रे आंबा सर्र सर्र सर्र | Chal re aamba sarra sarra sarra
Rs. 199.00
Pages: -
Language: Marathi

‘ब्रूम’वरून आकाशात उडणाऱ्या हॅरी पॉटरसारखी या गोष्टीतली मुलगीही उडत जाते तेही चक्क आंब्यावर बसून ! सर सर, सर्र कुठे माहितेय ? दूरच्या पऱ्यांच्या राज्यात ! या प्रवासात तिला एक काळा पक्षी मदत करतो, तिची चेटकिणींशी गाठ पडते, आणि ती वादळातही सापडते, माहितेय…! आणि या गोष्टीत बरंच काही घडतं… मजेशीर, थरारक आणि कल्पनेच्या राज्यात नेणारी एका मुलीची ‘अॅडव्हेंचरस’ गोष्ट… चल रेऽ आंब्याऽ सर सर, सर्रऽ

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

चल रे आंबा सर्र सर्र सर्र | Chal re aamba sarra sarra sarra

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like