Skip to product information
या नाटकाच्या संदर्भात दोन गोष्टी मात्र नेहमी अढळ राहिल्या- एक म्हणजे ‘चल रे भोपळ्या टुणुक टुणुकचं माझ्या मनातलं अद्वितीय स्थानः दुसरं, प्रायोगिक रंगभूमीच्या वाटचालीत या नाटकाला आणि नाटककाराला अग्रगण्य पद दिलं गेलं पाहिजे. हा इतक्या वर्षांनंतरही कायम असलेला आग्रह ! मराठी रंगभूमीवर आलेल्या सगळ्या नाटकांपेक्षा खूप वेगळं, असं हे अतिशय आल्हाददायी नाटक ! अमोल पालेकर, दिग्दर्शक
Pickup available at HO
Usually ready in 24 hours