{"product_id":"chal-re-bhopalya-tunuk-tunuk-achyut-vajhe","title":"चल रे भोपळ्या टुणुक टुणुक | Chal Re Bhopalya Tunuk Tunuk","description":"\u003cp\u003eया नाटकाच्या संदर्भात दोन गोष्टी मात्र नेहमी अढळ राहिल्या- एक म्हणजे ‘चल रे भोपळ्या टुणुक टुणुकचं माझ्या मनातलं अद्वितीय स्थानः दुसरं, प्रायोगिक रंगभूमीच्या वाटचालीत या नाटकाला आणि नाटककाराला अग्रगण्य पद दिलं गेलं पाहिजे. हा इतक्या वर्षांनंतरही कायम असलेला आग्रह ! मराठी रंगभूमीवर आलेल्या सगळ्या नाटकांपेक्षा खूप वेगळं, असं हे अतिशय आल्हाददायी नाटक ! अमोल पालेकर, दिग्दर्शक\u003c\/p\u003e","brand":"Popular Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68284402401363,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Chal-Re-Bhopalya-Tunuk-Tunuk-front-Cover-1.jpg?v=1795522176","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/chal-re-bhopalya-tunuk-tunuk-achyut-vajhe","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}