{"product_id":"chalatya-pretacha-goodh-ani-itar-2-katha","title":"चालत्या प्रेताचं गूढ आणि इतर २ कथा | Chalatya pretacha gudh aani itar 2 katha","description":"\u003cp\u003e२ जीवनलाल मलिक व त्यांच्या वडिलांचं फार पटत नसल्याचं जगजाहीर असतं . आत्म्यांशी बोलणाऱ्या भट्टाचार्य यांनी जीवनलाल यांच्या वडिलांना घरातल्या एका माणसाकडून धोका आहे , असं सांगितलं असतं . तोच जीवनलाल यांचा खून होतो आणि अचानक त्यांचं प्रेत चालताना दिसू लागतं ! कसं उलगडेल फेलूदा ‘ चालत्या प्रेताचं गूढ ‘ ?\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68232568602707,"sku":"978-93-82591-54-2","price":140.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/FeludaCoverChaltyapretachaGudh_2-1.jpg?v=1795070791","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/chalatya-pretacha-goodh-ani-itar-2-katha","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}