Skip to product information
Chalo Ek Bar Firase | चलो एक बार फिरसे By Dr Sudhir Joshi | डॉ. सुधीर जोशी
Sale price  Rs. 180.00 Regular price  Rs. 200.00
Pages: -
Language: Marathi
Overview:
सेहगलचा स्वत:चा आवडता राग म्हणजे बाराही स्वरांचा उपयोग करणारीभैरवी! त्यांच्या मते ‘भैरवी जाणणे म्हणजे सर्व राग जाणणे! त्यांना स्वत:ला कविताकरण्याचा छंद होता. चित्रपटसृष्टीतील कामाच्या रेट्यातून उसंत मिळाली की तेकविता करीत असत. जिक्र आणि रियाजामुळे त्यांचा आवाज अत्यंत सुरेल झालाहोता! तो इतका सुरेल होता की, त्यांना वीणा अथवा तानपुरा यासारख्या मूलवाद्यांचीगरज भासत नसे. असे म्हणतात की, त्यांच्या गुणगुणण्यानुसार संगीतकार वाद्येजमवून घेत असत. अशा सुरेल गायकाला रेडिओ सिलोन (श्रीलंका) ने सलग सुमारे४५ वर्षे रोज सकाळी ७.५७ वा. त्यांचे एक गीत वाजवून अनोखी मानवंदना दिलेलीआहे. ‘मला संगीतातले फारच थोडे समजते’ अशी प्रामाणिक भावना बाळगणार्याया कलावंतालाच खरे संगीत कळले होते. अध्यात्माप्रमाणे संगीतक्षेत्रातही ‘मला सर्वकळले आहे’ असे म्हणणार्यांना काहीच कळलेले नसते; आणि ‘मला काहीचकळलेले नाही’ असे म्हणणार्यांनाच सर्व काही कळलेले असते हेच खरे

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Chalo Ek Bar Firase | चलो एक बार फिरसे By Dr Sudhir Joshi | डॉ. सुधीर जोशी

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like