Skip to product information
चंदनी उदबत्ती | Chandani Udbatti by G. D. Madgulkar avilable at The Pustakwala store
Sale price  Rs. 180.00 Regular price  Rs. 200.00
Pages: -
Language: Marathi

कथा आणि लौकिक जीवनातील या आठवणी आहेत. कल्पित आणि लौकिकांचे अनेक पदर इथे एकमेकात गुंतलेले दिसतात. त्यामुळेच ते वाचकास अस्वस्थ आणि अंतर्मुख करतात.

काय टाकावं आणि काय टिकवावं याचा विवेक असणं जगण्याचं वैशिष्ट्य असतं. हे वैशिष्ट्य जोपासण्याचं काम चांगलं साहित्य करत असतं. या संग्रहातील कथा-आठवणी हेच संदेशन देणाऱ्या आहेत.

नियतीनं मूळ व्यक्तीची होणारी होरपळ हे या लेखनाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. आपले सुख लाथाडून बाहेरच्या पीडितांसाठी स्वेच्छेने दुःख भोगण्यास तयार असणे हा करुणेचा पदरही इथं दिसू लागतो. हीच खरी मानवी संवेदना लेखनाच्या मुळाशी दिसून येते. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Chandani Udbatti | चंदनी उदबत्ती

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like