{"product_id":"chandrakumar-nalge-kathatm-sahitya-samajik-anubandh","title":"चंद्रकुमार नलगे कथात्म साहित्य : सामाजिक अनुबंध | Chandrakumar Nalge Kathatm Sahitya : Samajik Anubandh","description":"\u003cp\u003eप्रा. चंद्रकुमार नलगेंनी एकूण १७ कथासंग्रह लिहून मराठी कथावाङ्मयात मोलाची भर घालून मराठी कथेचे दालन समृद्ध केलेले आहे. अर्थात ही समृद्धता केवळ संख्यात्मक नसून ती वास्तवतापूर्ण, कलात्मक तसेच अर्थात्मकदृष्ट्या सुद्धा आहे. त्यांनी आपल्या कथासंग्रहातून कोल्हापूर - सातार्‍याच्या डोंगरी मुलखातून वाहणार्‍या विशाल अशा वारणाखोरे व कानसा खोरे येथील समाज जीवनातील कुटुंबसंस्था, श्रद्धा, अंधश्रद्धा, लग्नपद्धती, रुढी- परंपरा, माणसांच्या मनातील समज-अपसमजातून निर्माण होणार्‍या समस्या, त्यातून हृदय पिळवटून निघणारी भावनिकता, ग्रामीण कृषी संस्कृतीतून निर्माण होणारी विलक्षण मानसिक घालमेल व संघर्ष यांचे वास्तववादी चित्रण केलेले आहे. सदर ग्रंथात त्यांच्या कथा साहित्यातील सामाजिक जाणिवेच्या अंगाने प्रा. डॉ. नामदेव भिला माळी यांनी मांडणी करून त्यांच्या साहित्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281392332883,"sku":"9.78936E+12","price":188.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Chandrakumar_20Nalge_20Yanche_20Kathatm_20Sahity_20front.jpg?v=1795505113","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/chandrakumar-nalge-kathatm-sahitya-samajik-anubandh","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}